Nothing Phone 2a Major Update: Nothing OS 2.5.4 नथिंग फोन 2a नवीन अपडेट

Nothing phone 2a latest update 2.5.4

नथिंग मोबाइलचा हा नवीन फोन Nothing Phone 2a हा आताच मार्केटमध्ये आलेला आहे, त्यानंतर लगेचच OS अपडेट आले होते. अन आता हे दोंन नंबर चे अपडेट आहे, Nothing OS 2.5.4 याविषयी आपण बघणार आहोत की, त्यामध्ये काय बदल झालेले आहेत आणि काय नवीन बदल झालेले आहे. मुख्यता कॅमेरा आणि वापरण्याचा अनुभव चांगला झालेला आहे. नथिंग … Read more